Radhakrishna vikhe patil biography of mahatma gandhi


Radhakrishna vikhe patil biography of mahatma gandhi!

Balasaheb vikhe patil sons

Radhakrishna Vikhe Patil Profile : 30 वर्षे राजकारणात, 7 वेळा आमदार, आता पुन्हा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांची A टू Z कारकीर्द!

Radhakrishna Vikhe Patil Political Journey : 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली.

यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीतील अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

 

राधाकृष्ण विखे पाटील नगरच्या राजकारणातील मोठं नाव

यामध्ये नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna E. Vikhepatil) यांचा देखील समावेश आहे.

Radhakrishna vikhe patil net worth

विखे-पाटील घराणं हे राजकारणातील चांगले मोठे नाव आहे. कारण त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात नगर जिल्ह्यामध्ये विखे घराण्याचा कोणी हात धरू शकत नाही. आमदार राधाकृष्

Copyright ©rathay.pages.dev 2025